शिवशंभु संघटनेचे पुणे जिल्हा शशाघ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महादेव

शशाघ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महादेव पवार प्रदेश अध्यक्ष राहुल नाईकनवरे. प्रदेश सरचिटनीस अमोल शिंदे.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष राहुल बिडवे.नितीन गावडे यांच्या प्रमुख उपस्थिती पदाधिकारी नियुक्तीचा कार्यक्रम संपन्न. पुणे जिल्हा अध्यक्षपदी तानाजी(भाऊ) नागणे जिल्हा उपअध्यक्षपदी शाम (भाऊ) शिंदे. पुणे शहर अध्यक्षपदी प्रसाद पाटील. पुणे शहर उपअध्यक्षपदी राजु (भाऊ)इंगोले. पुणे शहर कार्यअध्यक्षपदी रतन भिडवे.पुणे शहर संघटकपदी विजय इंगोले.यांची नियुक्ती करण्यात आली. सत्कार प्रसंगी नव नियुक्त पदाधिकार्यानी बोलताना सागितले. शोर्यपीठ तुळापूर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र मुर्तीस अभिवादन करून संकल्प करत आहोत. कि छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचाराने प्रेरणीत होऊन शिवशंभू संघटनेत सामिल होत आहोत. व संघटनेचे ध्येय धोरणे जनसामान्या पर्यंत पोहचवून संघटना वाढीसाठी प्रामाणिक पणे प्रयत्न करनार व जनसामान्याच्या प्रश्नाविषयी आवाज उटवून जनसामान्यानां न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहनार संघटनेच्या माध्यमातून गाव तेथे शाखा घर तेथे मावळा हे अभियान राबविणार आहे संघटना वाढीसाठी वरिष्ठांना विश्वासात घेऊन काम करनार आहे यावेळी प्रास्ताविक अमोल शिंदे यांनी केले. व आभार तानाजी भाऊ नागणे यांनी मानले. यावेळी टायगर ग्रुप पुणे शहर अध्यक्ष संतोष गायकवाड.राकेश टिगरे. सदाशिव जमदाडे. राहुल नागणे पंकज कदम इत्यादी मताचे शिवशंभुप्रेमी उपस्थित होते.